अंधश्रद्धा चा जिता-जागता एक उदाहरण***पैशाचा पाऊस पाडण्याचा नावाखाली मांडुळ सापाची तस्करी करणाऱ्या दोन ईसमाला अटक***
“पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”ला मिळालेल्या माहितीनुसार १४डिसेंबर २०२० रोजी महाराष्टातील बारामती तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत दोन अनोळखी इसम मोटार सायकल…
