मा.श्री.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प व इतर प्रकल्पां संदर्भात व लोकनेता स्वर्गीय गोपीनाथारावजी मुंडे यांचे स्मारकासंदर्भात भेट घेतांना
नाथाभाऊ आज लोकनेते तथा मा.महसूल-कृषीमंत्री एकनाथरावजी खडसे साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी नाथाभाऊ मंत्री असतांना, दिवंगत…