यवतमाळ जिल्ह्यातील मौजा धामणी येथील अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्याचाराची राज्य महिला आयोगाकडून दखल. यवतमाळ पोलीस अधीक्षकांना मागितला अहवाल
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील धामणी येथे एका 40 वर्षीय नराधमाने चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना मागील आठवड्यात घडली. आरोपी…
