कल्याण येथील ‘पत्री पूल’ रेल्वे पुलासाठी रेल्वे रुळांवर ७७ मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
कल्याण:- मध्य रेल्वे मुंबई विभागातील कल्याण येथे पत्री पूल रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी रेल्वेमार्गावर ७६.६७ मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी…
