महिला न्युज रिपोर्टर वडसा यांनी गरीब व छोटया मुला सोबत वाढदिवस साजरा करून व बिस्कीट वाटप व शिक्षणाच्या समस्या सोडिवण्याचा उपक्रम राबवणार निर्णय
वडसा तालुक्यातील पोलीस योध्दा नेटवर्क मधील महिला न्युज रिपोर्टर, मंगला गिरीश चुंगडे, यांचा 8 ऑक्टोंबर वाढदिवस असल्याने त्यांनी गरीब गरजु…
