शासकीय प्राधिकरणातील अनुसूचित जमातीची गैर आदिवासींनी बळकाविलेले किमान 12500 पदे रिक्त करून तातडीने भरण्याच्या मागणी साठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभाग द्वारा मा.मुख्यमंत्री यांना राज्यभरातून पत्र पाठविण्याची मोहिमेचा शुभारंभ
संजय निंबाळकर/पूर्व नागपुर उपसंपादक अनुसूचित जमातीच्या राखीव संवर्गातुन राज्यातील शासकीय आणि विविध खाजगी अनुदानित…
