Lloyds मेटलच्या अधिकाराच्या बेजबादारपणामुळे आष्टी मध्ये दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे.

Lloyds मेटल कोन्सरी येथील ट्रॅकची रहदारी आष्टी चौकातून दिवेंसेदिवस मोठ्या प्रमाणात वाढतच आहे.तसेच आष्टी चौकात अपघाताचे प्रमाण वाढतच आहेत.असे असताना सुद्धा येथील होमगार्ड आपले कर्तव्य पार न पाडता आष्टी बस स्टँडवर गप्पा गोष्टी करताना दिसून येत आहे.या वरून याचे सिक्युरिटी ऑफिसर याचे या होमगार्ड कडे आणि आपल्या कार्या कडे किती जबादारीने पार पडत आहे हे दिसून येत आहे.तसेच या सिक्युरिटी ऑफिसर वरचे अधिकारी विनोद कुमार सर आपले कर्तव्य न बजावता झोपलेले हे चांगले प्रकारे दिसून येत आहे.तरीपण आमची आष्टी जनता आवाज करता मुकाट्याने सगळे पाहत हेच शोकांतिका आहे.आष्टी हा मुख्य चौकातून ट्रॅकची रहदारी असताना लॉईड्स मेटल अधिकारी झोपलेले आहे असे दिसून येत आहे,जर लॉईडस अधिकारी जागरूक असते तर हे होमगार्ड येवढे बेजबाबदारपणे वागून आष्टी बसस्टँड गप्पा मारत बसले नसते.