HDFC BANK ब्रँच मँनेजर मा.रोहीत शाह व कार्पोरेट सँलरी मँनेजर मा.पलश बडवाईक सर यांना परीपत्र देतांना महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना,चंद्रपूर चे शाखा अध्यक्ष मा.भाई सदानंद पुंडलिक देवगडे.

राम नगर पुलिस स्टेशन, चंद्रपूर जवळील HDFC Bank मध्ये महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र, चंद्रपूर मधील सर्व कंत्राटी कामगारांचे झिरो बॅलन्स सॅलरी अकाउंटस उघडण्याचे आदेश देऊन खातेदाराणा 11,00000 (अकरा लाख ) रुपयाचे free personal accidentally death insurance व इतर लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजनदारी मजदूर सेनेने उचलले पाउल. महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजनदारी मजदूर सेना, शाखा चंद्रपूर चे शाखा अध्यक्ष मा. भाई सदानंद पुंडलिक देवगडे व जिल्हा अध्यक्ष मा. भाई सुभाषसिंघ बावरे यांनी महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र चंद्रपूर चे मुख्य अभियंता मा. पंकज सपाटे साहेब व कामगार कल्याण अधिकारी मा. आनंद वाघमारे साहेब यांना दिनांक 30/06/2022 ला दिले निवेदन….
1) मा.भाई सदानंद पुंडलिक देवगडे
मो.नं .8055789377
2) मा.भाई सुभाषसिंघ बावरे
मो.नं.9822193413