चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

CSTPS चे मुख्य अभियंता श्री विजय राठोड साहेब तुमचे लक्ष आहे तरी कुठे? पैश्याकडे की कुठे?

Summary

चंद्रपूर वार्ता : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर इथे कार्यरत असलेले एक जबाबदार मुख्य अभियंता यांच्या कार्यकाळामध्ये प्लॅन्ट मध्ये चोऱ्या कश्या काय होतं आहेत साहेब आणि नेमके तुमचे लक्ष आहे तरी कुठे? दिनांक 23 एप्रिल ला मेजर स्टोर गोडाऊन क्रं. […]

चंद्रपूर वार्ता : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, चंद्रपूर इथे कार्यरत असलेले एक जबाबदार मुख्य अभियंता यांच्या कार्यकाळामध्ये प्लॅन्ट मध्ये चोऱ्या कश्या काय होतं आहेत साहेब आणि नेमके तुमचे लक्ष आहे तरी कुठे? दिनांक 23 एप्रिल ला मेजर स्टोर गोडाऊन क्रं. 22 मधून बुश मटेरियल (A093510080010002) रँक क्रं. 11 सी वरील चोऱ्या होताना दिसत आहेत तेव्हा तुमचे CISEF गेल्या 10-15 वर्षांपासून कर्तव्यावर कार्यरत आहेत. साहेब तुमचे सिक्युरिटी फोर्स CST प्लॅट मध्ये झोपा काढतात का? ते तुम्ही सांगा. दिन-दहाडे चोऱ्या, मर्डर होतं आहेत. हे सर्व दृश्य दिसून सुद्धा हा आंधळेपणा का? नुसतं पैश्याकडेच लक्ष का? याची चौकशी का होतं नाही आहे. साहेब तुम्ही एक जबाबदार प्लॅन्ट चे मायबाप आहेत तुमचं कर्तव्य आहे की प्लॅन्ट मध्ये होतं असलेल्या प्रत्येक घटनेचा आढावा तुम्ही निःस्वार्थ पणे घ्यावा एक जबाबदार पदावर कार्यरत आहात तुम्ही असे कृत्य प्लॅन्ट मध्ये जर घडत असतील तर हे तुमच्या साठी व तुमच्या पदासाठी निंदनीय आहे झालेल्या घटनेची योग्य ती चौकशी व्हावी अशी स्थानिक जनतेची मागणी आहे व प्लॅन्ट चे कामकाज सुरळीत चालवावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *