CSTPS अग्निशमन विभाग च्या मुख्यअधिकारी व त्यांच्या टीम चा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.

CSTPS अग्निशमन विभाग च्या मुख्यअधिकारी व त्यांच्या टीम चा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
जिल्हा. चंद्रपूर
चंद्रपूर महाऔ्षणिक विद्युत केंद्र अग्निशमन चे उपमुख्य अधिकारी मा. अशोक ज्ञानेश्वर ढोमणे व त्यांची संपूर्ण फायर फाईटिंग ची टीम यांनी कोरोनाच्या काळात सुद्धा एका योद्धा प्रमाणे आपली कामगिरी पार पाडली तसेच आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता अहो रात्र ते आपली कामगिरी बजावत असत ही माहिती पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क ला मिळताच त्यांच्या भावनांची व त्यांच्या कार्याची दखल घेऊन पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक तथा डायरेक्टर मा. राजकुमार खोब्रागडे ह्याच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आला.