Summary
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कल्याण पश्चिम येथील वसंत व्हॅली विभागात उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचा लोकार्पण आज पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आले….. कल्याण परिसरातील #कोविड१९ रुग्णांना या रुग्णालयाच्या उपलब्धतेमुळे […]
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने कल्याण पश्चिम येथील वसंत व्हॅली विभागात उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड रुग्णालयाचा लोकार्पण आज पालकमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभहस्ते करण्यात आले…..
कल्याण परिसरातील #कोविड१९ रुग्णांना या रुग्णालयाच्या उपलब्धतेमुळे ताबडतोब तसेच सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देणे शक्य होणार असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील #कोरोना रुग्णांच्या #रिकव्हरी_रेट वाढण्यास निश्चितपणे यश मिळेल….
जगदीश जावळे
विभागीय प्रतिनिधी,
डोंबिवली शहर, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे