डॉ. पं. दे. राष्ट्रीय शिक्षक परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस सेल च्या वतीने उच्च तंत्र शिक्षण मंत्री मा,उदय सावन्त यांना निवेदन
वरोरा:- आज दिनांक १४जून तहसील कार्यालय वरोरा राष्ट्रवादी काँग्रेस सेल चे अध्यक्ष बंदुभाऊ डाखरे व डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली खालील मागण्यासाठी मा,उदय सावन्त तंत्र व शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात आले व खलील मागणीसाठी चर्चा करण्यात आली
१जिल्हा परीषद अंतर्गत शिक्षकांचे रजा रोखीकरण करण्यात यावे
२चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य ओबीसी च कमी करण्यात आलेले आरक्षण पूर्वरत करणे
३ चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी विध्यार्थी साठी वसतिगृह तयार करणे
४ ओबीसी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पुरविणे
व अन्य शिक्षक व मागण्या करण्यासाठी निवेदन देण्यात आले
निवेदन देताना विलास नेरकर अध्यक्ष वरोरा विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस, राजेंद्र वरघणे जिल्हा सरचिटणीस ,दिनेश मोहारे अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस ,दिगाबर फाडके, गजानन कोंगरे उपाध्यक्ष डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद,राज्य उपाध्यक्ष शांतराम जळते ,उपस्थित होते.
राजकुमार खोब्रागडे
मुख्य संपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क