✍️दीक्षाभूमी, नागपूर व दीक्षाभुमी, चंद्रपूर, बडव्यांच्या हातुन मुक्त करावे
Summary
*ज्याअर्थी नागपूर येथे दिनांक १०/०९/२०२४ रोजी दीक्षाभूमी नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज चे पदाधिकारी यांनी गरबा दांडिया, मध्ये भाग घेन्यासाठी नोटीस काढली आहे,ती नोटीस प्रसिद्ध झाली आहे,पवित्र दीक्षाभूमी,नागपूर व दीक्षाभुमी, चंद्रपूर या ठिकाणाहून फक्त आणि फक्त बौद्ध धम्माचा प्रचार […]
*ज्याअर्थी नागपूर येथे दिनांक १०/०९/२०२४ रोजी दीक्षाभूमी नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज चे पदाधिकारी यांनी गरबा दांडिया, मध्ये भाग घेन्यासाठी नोटीस काढली आहे,ती नोटीस प्रसिद्ध झाली आहे,पवित्र दीक्षाभूमी,नागपूर व दीक्षाभुमी, चंद्रपूर या ठिकाणाहून फक्त आणि फक्त बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार झाला पाहिजे,गरबा ,दांडिया,व इतर बाकीचे उद्योग बंद करावे💥💥💥💥💥*
*आज डॉ बाबासाहेब आंबेडकर असते तर बुटानिशी लाथा मारत बाहेर काढले असते*
*बडव्यांच्या हातुन दीक्षाभूमी, नागपूर व दीक्षाभुमी चंद्रपूर बंद करावे, पैशासाठी काहीही करतात??????*
*तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज नागपूर व चंद्रपूर दोन्ही देशविदेशातील यात्री, अनुयायी साठी खुले करावे व काॅलेज दुसरीकडे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेऊन जावे*
*दीक्षाभूमी च्या विकासासाठी शासनाने दिलेला शेकडो करोडो रुपयांचा निधी जातो कुठे??????*
*न्यायालयीन मार्फत चौकशी करावी अशी मागणी विनोदकुमार खोब्रागडे यांनी न्यायालयात केली आहे*
*जनहितार्थ जारी*
*समाजहितासाठी*
*अपीलार्थी*
*विनोदकुमार खोब्रागडे जबाबदार व जागृत नागरिक तथा कायद्याचे विद्यार्थी तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोकसेवक तथा पटवारी तथा RTI कार्यकर्ते वरोरा जिल्हा चंद्रपूर*
९८५०३८२४२६
८३२९४२३२६१