⏰ राष्ट्रवादी युवती काँग्रेस- तुमसर यांची बैठक संपन्न ⏰
आदरणीय खा. प्रफुल भाईजी पटेल, माजी आमदार राजेंद्रजी जैन, भंडारा जिल्हाध्यक्ष श्री. नानाभाऊ पंचबुद्धे, प्रदेश सचिव मा. धनंजयजी दलाल, माजी खा. मधुकर जी कुकडे, मा. सुनीलभाऊ फुंडे, मा. आ. राजूभाऊ कारेमोरे, युवती प्रदेशाध्यक्ष मा. कु. सक्षनाताई सलगर, प्रदेश उपाध्यक्ष मा. मनिषाताई काटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 09/08/2021 ला तुमसर येथे तालुकाध्यक्ष कु. श्वेता कहालकर यांच्या घरी युवतींची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी युवती जिल्हाध्यक्ष ॲड. कु. नेहा शेंडे, तुमसर तालुकाध्यक्ष कु. श्वेता कहालकर, कु. ज्युली भाजीपाले, कु. दिपाली रावलाणी, कु. पूर्वा देशमुख, कु. अक्षता बनकर, कु. यशश्री न्यायमूर्ती, कु. पूर्वा पंचबुद्धे, कु. प्राची वरकडे, कु. पूर्वा कहालकर उपस्थित होते.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर