३ डिसेंबर २०२३ ला महाप्रबोधन मेळावा चर्चासत्र कार्यक्रम साठी सभासदांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे..
Summary
राजकुमार खोब्रागडे सदर कार्यक्रमात वेतन निश्चिती(pay revision), आरक्षण, राज्यस्तरीय सेवाजेष्टता, पदभरती अनुशेष, पदोन्नती बदली धोरण अश्या ज्वलंत व सर्व कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. जनरल शिफ्ट वाल्यांना सुटी च राहते…कृपया शिफ्ट ड्युटी वाल्यांनी night शिफ्ट करून घ्यावी […]
राजकुमार खोब्रागडे
सदर कार्यक्रमात वेतन निश्चिती(pay revision), आरक्षण, राज्यस्तरीय सेवाजेष्टता, पदभरती अनुशेष, पदोन्नती बदली धोरण अश्या ज्वलंत व सर्व कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. जनरल शिफ्ट वाल्यांना सुटी च राहते…कृपया शिफ्ट ड्युटी वाल्यांनी night शिफ्ट करून घ्यावी किंवा सुटी टाकावी..कारण केंद्रीय कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी आपल्याला पुणे,कोल्हापूर,नाशिक,ठाणे,नागपुर येथुन मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे..आणि आपले प्रश्न पण आपण त्यांच्या समोर मांडणार आहे त्यामुळे सर्वांनी उपस्थित राहावे.ही विनंती🙏
सचिव
MRMVKS
CSTPS Chnadrapur
