BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

.हे गडकरी आता शहाणपणा शिकवायला निघाले?? – प्रदीप चौधरी यांनी व्यक्त केले विचार. – ऑक्सिजन पुरवठ्याची अक्कल उशिरा का❓ — बहुजनांनी काहीतरी बोध घेतला पाहिजे. — हाप पॅंटवाले गडकरी देशाच्या विकासासाठी बाधक.?

Summary

मुंबई :- विभागीय प्रतिनिधी ( चक्रधर मेश्राम दि. 17 मे. 2021) हे गडकरी आता शहाणपण शिकवायला निघाले आहे. या गडकरीने असे कोणते तीर मारले की त्याला भावी पंतप्रधान म्हणून लोक प्रमोट करायला निघाले ? 4 oxygen चे टँकर काय पाठवले […]

मुंबई :- विभागीय प्रतिनिधी ( चक्रधर मेश्राम दि. 17 मे. 2021)
हे गडकरी आता शहाणपण शिकवायला निघाले आहे. या गडकरीने असे कोणते तीर मारले की त्याला भावी पंतप्रधान म्हणून लोक प्रमोट करायला निघाले ? 4 oxygen चे टँकर काय पाठवले तर या माणसाला पंतप्रधान पदासाठी उमेदवार समजायला लागले. ही त्याची केंद्रमंत्री आणि खासदार म्हणून जबाबदारी होती. उलट त्यांना उशीरा शहाणपण सुचला तोपर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला होता.
नागपूर महानगर पालिकेला एक चांगला आयुक्त मीळाला असताना त्यांचापण या मानसाने गेम केला! नको असताना समृदधी महामार्गावर 1 लाख कोटी रुपयांची उधळपट्टी केली. टोलनाकयाचे दर दुप्पट केले. वाहनांचा Tax आणि इंशुरंसचे दर वाढविले. वर्दळ नसलेले महामार्ग काँक्रिटचे करूण जनतेवरील tax चा बोजा वाढविला. पर्यावरण आणि शेतीची हानी केली. पेट्रोल आणि डिझेलचे अतोनात दर वाढविले.*
या मानसाने कधी नोटबंदी, जीएसटी, खाजगीकरण, सरकारी संपत्ती च्या विक्रीला कधीही विरोध केला नाही. रेल्वेचे खाजगीकरण आणि रेल्वेचे वाढलेले तिकीट दर याला कधीही विरोध केला नाही.
वाढत्या बेरोजगारीसाठी कुठलेहि धोरण ठरविण्यासाठी प्रयत्न केले नाही. तरूणांना नोकऱ्या पासून वंचित केले व त्यांचे भविष्य खराब केले.नेमके गडकरींनी सत्ताधारी पक्षाचे मंत्री असताना देशासाठी काय केले ? स्वतःचे घर दलाली आणि कमीशनने तुडुंब भरुण घेतले . मराठी माणूस म्हणून लाज वाटावी अशी कामगिरी गडकरींची असताना संपूर्ण खड्यात गेलेल्या भारताला अजून कीती खड्यात घालणार ही माणसे गोड गोड बोलून? रस्तेखात्यांचा अनुभव असलेल्या गडकरींना इतर कुठल्याही खात्याचा अनुभव नाही. ते नेहमी रस्ते विकास खाते मागून घेतात कारण मलईचे प्रमाण जास्त आहे.
दिशाहीन, बेशिस्त विचारसरणी असलेल्या RSS चे प्रतिनिधी असल्यामुळे भारतीय शोशल इंजिनियरींग त्यांना माहीती नाही. देश विकणारी ही मंडळी देशहितासाठी धोकादायक आहे, यांच्या मोहात आता भविष्यात भारतीय समाजाने अजिबात पडू नये! हे येणाऱ्या पिढीचे रक्षक नसून भक्षक आहे, हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे!!
भाजप पक्ष वाढविणारे बहुजन समाजातील नेतृत्व महादेवराव शिवणकर,गोपीनाथ मुंडे ,….यांना राजकारणातून हद्दपार करणारे गडकरी आहेत हे लक्षात घ्या.
मीडियात यांचेच भावबंध असल्यामुळे अक्कल हुशारीने,
पद्धतशीरपणे गडकरी, फडणवीस,….. यांचे उदात्तीकरण होत असते….हे सहज राष्ट्रीय नेते बनतात.कारण मीडिया जनतेचे मॉइण्ड सेटिंग करण्यात तरबेज आहे! .गडकरी,जेवढे प्रसिध्दी पासून सायलंट भासवतात,तेवढे हे धोकादायक असतात ..
अशा प्रतिमा स्वच्छ दिसतात पण ‘नीयत’ मध्ये काही फरक नसते… हे, सर्व बहुजन वर्गाला घातकच आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *