नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्य विविध स्पर्धेचे आयोजन

Summary

कोंढाळी वार्ताहार स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव निमित्य स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत नजीकच्या दुधाळा येथील त्रिमुर्ती विधालय येथे विविध , चित्राकला, निबंध लेखन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मारोथॉन स्पर्धा, व मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रम उदघाटक, साहायक पोलीस […]

कोंढाळी वार्ताहार
स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव निमित्य स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत नजीकच्या दुधाळा येथील त्रिमुर्ती विधालय येथे विविध , चित्राकला, निबंध लेखन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मारोथॉन स्पर्धा, व मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रम उदघाटक, साहायक पोलीस उपनिरीक्षक अजित कदम, कार्यक्रम अध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र नागपुरे ASI सुनील साळवे,, शिपाई उमेश गुरमुळे, रविंद्र वाईलकर, व शाळेची शिक्षक राजेंद्र भोंगळे, प्रवीण लंगडे प्रशांत ताजने सौ ज्योती धांडे, सौ पुष्पांताई पाटील यांच्या उपस्तीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध स्पर्धेचे आयोजन करून महोत्सव समपन्न झाला यात वर्ग 5 ते वर्ग 10 वीच्या विधार्थयानी विविध स्पर्धेत भाग घेतला यात चित्रकला, निबंध लेखन, रंगोळीस्पर्धा, मैदानस्पर्धा, यात विधार्थयाना गुणानुक्रम देण्यात आला तसेच स्पर्धा विजयी विधार्थयाना बक्षीशे सुद्धा देण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र खामकर यांनी करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचा उद्देश तथा 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर या कालावधीत माझे संविधान, माझा अभिमान या अंतर्गत सुद्धा विविध स्पर्धा शाळेत राबविण्यात येईल असे प्रस्ताविकातून सांगितले कारकरं संचालन व आभार राजेंद्र भोंगळे यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *