BREAKING NEWS:
चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

सौं. प्रीती येरेवार, कार्यकारी अभियंता C. S. T. P. S, चंद्रपूर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

Summary

सौं. प्रीती येरेवार, कार्यकारी अभियंता C. S. T. P. S, चंद्रपूर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज दि. 10.09.2024 रोजी आपल्या कर्तव्यावर असणाऱ्या सौं. प्रीती येरेवार या कार्यकारी अभियंता म्हणून टेक्निकल विभाग CSTPS येथे कार्यरत आहेत. आपले कर्तव्य […]

सौं. प्रीती येरेवार, कार्यकारी अभियंता C. S. T. P. S, चंद्रपूर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज दि. 10.09.2024 रोजी आपल्या कर्तव्यावर असणाऱ्या सौं. प्रीती येरेवार या कार्यकारी अभियंता म्हणून टेक्निकल विभाग CSTPS येथे कार्यरत आहेत. आपले कर्तव्य बजावत असतांना तेथील कर्मचाऱ्यां सोबत आपल्या प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाने सर्वांच्या भावना समजून सर्वांचे हिरीरीने काम करतात. त्यांच्या प्रेमळ स्वभावाने त्यांची उत्कृष्ठ अशी कार्यप्रणाली आहे… अशा या प्रेमळ, मनमिळाऊ स्वभावाच्या धनी असलेल्या मा. सौं. प्रीती येरेवार, इंजिनियर यांचा सन्मान पूर्वक वाढदिवस टेक्निकल विभागामध्ये सर्व अभियंते, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्व अभियांत्यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या…!🌹🌹🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *