सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर करडी नजर सोशल मीडिया वर चुकीच्या पोस्ट टाकणार्यांवर कडक कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी -बापूसाहेब रोहम

कोंढाळी -वार्ताहर
१७मार्च रोजी नागपूर येथील दंगल स्थिती पुर्व पदावर आली आहे. शहरात सर्वत्र शांतता आहे. आशा परिस्थिती नागपूर सह ग्रामीण भागात सोशल मीडियावर जातिय तेढ निर्माण होणाऱ्या पोस्ट पसरविण्यातन, येऊ नये जे लोक समाज माध्यमातून जातियतेढ. किंवा समाजात दुही माजेल अश्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा काटोल उपविभागीय पोलिस अधिकारी बापू साहेब-रोहोम यांचेकडून देण्यात आला आहे.🙏👆🙏✅✅✅✅✅✅