BREAKING NEWS:
हेडलाइन

सुशांत नाईक यांचा सुरक्षा विभागांमध्ये नियुक्ती नेर तालुक्यातील सेवानिवृत्त सैनिक विनोद नाईक हा नॅशल डिफेन्स अकॅडमी व स्टॉप सिलेक्शन बोर्ड यांच्या लेखी तथा मुलाखत व शारीरिक चाचणी मध्ये उत्कृष्ट रित्या पास झाला होता याबात दिनाक 8सप्टेबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा विभागांमध्ये नियुक्ती करण्यात आली सर्वत्र बंजारा समाजामध्ये कौतुक होत आहे.

Summary

             सुशांत नाईक यांचा सुरक्षा विभागांमध्ये नियुक्ती नेर तालुक्यातील सेवानिवृत्त सैनिक विनोद नाईक हा नॅशल डिफेन्स अकॅडमी व स्टॉप सिलेक्शन बोर्ड यांच्या लेखी तथा मुलाखत व शारीरिक चाचणी मध्ये उत्कृष्ट रित्या पास झाला होता याबात […]

             सुशांत नाईक यांचा सुरक्षा विभागांमध्ये नियुक्ती नेर तालुक्यातील सेवानिवृत्त सैनिक विनोद नाईक हा नॅशल डिफेन्स अकॅडमी व स्टॉप सिलेक्शन बोर्ड यांच्या लेखी तथा मुलाखत व शारीरिक चाचणी मध्ये उत्कृष्ट रित्या पास झाला होता याबात दिनाक 8सप्टेबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा विभागांमध्ये नियुक्ती करण्यात आली सर्वत्र बंजारा समाजामध्ये कौतुक होत आहे.

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी निलेश राठोड (कारभारी)
7038018111/9552706572

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *