सि.एस.टि.पि.एस.चंद्रपूर,युनिट नं.८ व ९ येथे उपमुख्य अभियंता पदावर मा.श्याम प्र.राठोड साहेब यांची नियुक्ती
Summary
Sadanand Deogade: दिनांक ०९/११/२०२२ ला सि.एस.टि.पि.एस.चंद्रपूर,युनिट नं.८ व ९ येथे उपमुख्य अभियंता पदावर मा.श्याम प्र.राठोड साहेब यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज दिनांक १०/११/२०२२ ला महाराष्ट्र राज्य विद्यूत निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई सदानंद देवगडे ,जिल्हा सचिव भाई शैलेश कोवले […]

Sadanand Deogade: दिनांक ०९/११/२०२२ ला सि.एस.टि.पि.एस.चंद्रपूर,युनिट नं.८ व ९ येथे उपमुख्य अभियंता पदावर मा.श्याम प्र.राठोड साहेब यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज दिनांक १०/११/२०२२ ला महाराष्ट्र राज्य विद्यूत निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई सदानंद देवगडे ,जिल्हा सचिव भाई शैलेश कोवले तसेच शाखा अध्यक्ष भाई विवेकानंद मेश्राम यांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन करतांना टिपलेले क्षण.
[10/11, 9:17 pm] Sadanand Deogade: तसेच गार्डन मेंन्टनंन्स युनिट नं.८ व ९ ,सि.एस.टि.पि.एस.,चंद्रपूर. मधिल नवीन कंत्राटाची प्रक्रीया तात्काळ करुन बंद असलेल्या ४१ कामगारांना त्यांच्या पूर्ववत कामावर रुजू करून घेण्याबाबत मा.उपमुख्य अभियंता , मा.श्याम प्र.राठोड साहेब यांच्याशी चर्चा करण्यात आली. चर्चेत प्रामुख्याने म.रा.वि.नि.रोजंदारी मजदूर सेनेचे जिल्हा अध्यक्ष भाई सदानंद देवगडे, जिल्हा सचिव भाई शैलेश कोवले तसेच शाखा अध्यक्ष भाई विवेकानंद मेश्राम उपस्थित होते. चर्चा सकारात्मक झाली असून नवीन कंत्राट झाल्या नंतर बंद असलेल्या कामगारांनाच त्यात सामावून घेण्यात येईल अशी स्पष्ट भुमिका मा.उप मुख्य अभियंता साहेबांनी दाखविल्याबद्दल संघटने मार्फत त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले….