महाराष्ट्र हेडलाइन

सिहोरा पोलीस स्टेशन ची कार्यवाही

Summary

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* विशेष वार्ता:-तारिख २४//०३//२०२१रोजी सिहोरा थाना अर्तंगत थेरकर टोली येथे नामें जितेंद्र मानीक थेरकर हा व्यक्ती मोह फुलाची थोक दारु विक्रेता होता तो स्वतः हुन अवैधरित्या दारु काढुन विक्री करायचा. पण तिथले थानेदार नारायण तुरकुंडे एवढे शित्थ […]

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* विशेष वार्ता:-तारिख २४//०३//२०२१रोजी सिहोरा थाना अर्तंगत थेरकर टोली येथे नामें जितेंद्र मानीक थेरकर हा व्यक्ती मोह फुलाची थोक दारु विक्रेता होता तो स्वतः हुन अवैधरित्या दारु काढुन विक्री करायचा.
पण तिथले थानेदार नारायण तुरकुंडे एवढे शित्थ कि त्या दारु भट्टी वर जाऊन छानबिन केली त्यावेळी दारू भट्टी मालक भट्टिवरुन पड काढला २४//०३//२०२१रोजी हात भट्टि लावुन दारू गाळप करत असतांना पो.स्टॅंप व पंचासह धाड मारली व पोलीस पथक पाहुन तो पडुन गेला सदर ठिकाणी पाहनी केली असता
१)पंधरा प्लास्टिक पिशव्या. ३०,०००/-रुपये
२)दोन जर्मन कर्च्या १५००/-रुपये
३)एक रबरी ट्युब मध्ये पन्नास लिटर दारू. ५०००/-रुपये
४)दोन क्विंटल जलावु लकडी. ६००/-रुपये. असुन ३७,१००/-एवढा एकुण माल जप्त करुन गुन्हा नोंद केला.

*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *