सिल्लोड तालुक्यातील के-हाळा गावात संत गाडगे महाराज जयंती
जयंती ग्राम पंचायत के-हाळा येथे साजरी करण्यात आली यावेळी . स्वच्छता कर्मचारी केशरा बाई आनंदा कांबळे यांचे स्वागत करण्यात आले .ग्रामपंचायत सरपंच. उपसरपंच. ग्राम पंचायत सदस्य. पंचायत समिती सदस्य. तंटामुक्ती अध्यक्ष . पोलीस पाटील गावकरी मंडळी उपस्थित होते.
पाेलिस योद्धा न्यूज नेटवर्क
सिल्लोड
प्रतिनिधी
शेख