सावित्रीमाई फुले तथा राष्ट्रमाता जिजमाता याची संयुक्त जयंती
रविवार दिनांक 12-01-25 लां क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले तथा राष्ट्रमाता जिजमाता याची संयुक्त जयंती समारोह आष्टी येथे समाज भवन येथे घेण्यात आला.या कार्यक्रमाचे उ्घाटक मा. जगताप मॅडम,तसेच अध्यक्ष सौ.बेबीताई बुरांडे ग्राम. प.आष्टी हे होते
तसेच विशेष वक्ते प्रा डॉ चनदांखेडे मॅडम,आणि प्रा ज्योती आत्राम मॅडम होत्या. विशेष अतिथी पूर्ण ग्राम पंचायत सदस्य होते, क्रारेक्रमचे सूत्रसंचलन मनीषा निमसरकारी यांनी केली तर प्रास्ताविक राखी मडावी यांनी केली,तसेच आभार प्रदर्शन निकिता निमसरकारी यांनी केली,या क्रारेक्रमामध्ये मोठ्या संख्येने महिला वर्ग तसेच पुरुष वर्ग पण उपस्थित होते,तसेच पोलिस कर्मचारी पण उपस्थित राहून त्यांनी बंदोबस्त ची कामगिरी योग्यरित्या पार पडली.
