सार्ड संस्था चंद्रपूर तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम
Summary
सार्ड संस्था संस्थापक अध्यक्ष स्व. प्रकाशजी कामडे यांचे स्मृतिदिन निमित्य पोलीस कॉलनी, खुटाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये कडुलिंब, गुलमोहर, करंजी, आंबा, जांभूळ, बेल, करवंत, वड, कांचन,आवळा इत्यादी प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष भाविक येरगुडे,श्री कृष्णाजी […]

सार्ड संस्था संस्थापक अध्यक्ष स्व. प्रकाशजी कामडे यांचे स्मृतिदिन निमित्य पोलीस कॉलनी, खुटाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये कडुलिंब, गुलमोहर, करंजी, आंबा, जांभूळ, बेल, करवंत, वड, कांचन,आवळा इत्यादी प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष भाविक येरगुडे,श्री कृष्णाजी नागपुरे अध्यक्ष भोई समाज, लटारीजी तुरानकर साहेब अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ, ऍड. विलासजी माथनकर, इंजि. रवीजी पचारे, नितीनजी डोंगरे, इंजि.श्रीमती सुवर्णा कामडे, डॉ. राजू पिदूरकर, डॉ. नूतन पिदूरकर,नकुल कामडे, मुख्याध्यापिका जुनघरे मॅडम,कृष्णदासजी माथणकर , श्यामरावजी बावणे ,गुलाबराव बोबाटे, अर्चना माथनकर, नम्रता डोंगरे, कांबळेजी यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीकारिता भाविक येरगुडे, विलास माथनकर, नितीन डोंगरे, नकुल कामडे यांनी परिश्रम घेतले.