साथी गुलाबराव पाटिल राजकिय (पुरोगामी) पुरस्काराने” नागपूर जिल्ह्यातील खुर्सापार येथिल प्रा. सुधीर गोतमारे पुरस्कृत पद्मश्री कांती भाई शाह व आमदार कपिल पाटील यांचे हस्ते पुरस्कृत
Summary
काटोल (प्रतिनिधि) माजी अमदार व खानदेशची मुलुख मैदान तोफ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जानारे “साथी गुलाबराव पाटिल राजकिय (पुरोगामी)पुरस्कार” राज्याची उपराजधानी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालूक्याचे खुर्सापार माजी सरपंच प्रा. सुधीर गोतमारे यांना २४आगस्ट रोजी दुपारी तीन वाजता जळगाव जिल्ह्यातील अमळनेर […]
काटोल (प्रतिनिधि) माजी अमदार व खानदेशची मुलुख मैदान तोफ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जानारे “साथी गुलाबराव पाटिल राजकिय (पुरोगामी)पुरस्कार” राज्याची उपराजधानी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालूक्याचे खुर्सापार माजी सरपंच प्रा. सुधीर गोतमारे यांना २४आगस्ट रोजी दुपारी तीन वाजता जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथिल छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात *राजकिय क्षेत्रात निरपेक्षपणे आणि निस्वार्थ पणे समाज प्रबोधनाचे कार्य करीत पुरोगामी महाराष्ट्र घडविण्यात आपला सिंहाचाआहे. तसेच असल्या क्षेत्रात सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, सहकार पर्यावरण , जल संवर्धनाच्या चळवळी चे सातत्याने उपक्रम बाबद राजकिय पुरोगामी पुरस्कार* वितरण सोहळ्यात पद्मभूषण कांतीभाई शहा (संस्थापक युवक बिरादरी मुंबई) तसेच शिक्षक भारती चे संस्थापक आमदार कपिल पाटील यांचे हस्ते पुरस्कृत करण्यात आले.
त्याच प्रमाणे साथी गुलाब राव पाटील सामाजिक पुरस्कार राजेंद्र छात्रालय धुळे यांचे प्राचार्य मधूकर भोजू शिरसाठ यांना देण्यात आला आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात आले होते.अशी माहिती आयोजन समिती कडून देण्यात आली आहे.