हेडलाइन

सस्नेह निमंत्रण

Summary

सस्नेह निमंत्रण सर्व शिवसैनिक बंधू भगिनींना सूचित करण्यात येत आहे की मंगळवार, दिनांक २८/६/२०२२ ला दुपारी २ वा. नागपूर जिल्ह्य़ातील सर्व शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला आहे. तरी सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, अंगीकृत सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून […]

सस्नेह निमंत्रण सर्व शिवसैनिक बंधू भगिनींना सूचित करण्यात येत आहे की मंगळवार, दिनांक २८/६/२०२२ ला दुपारी २ वा. नागपूर जिल्ह्य़ातील सर्व शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला आहे. तरी सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, अंगीकृत सर्व संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीशी संपूर्ण नागपूर जिल्हा एकजुटीने उभा आहे हे दाखवून द्यावे ही विनंती.

 

मेळावा :- मंगळवार, दि. 28जून 2022 ला दुपारी 2 वाजता. स्थळ : जैन कलार सभागृह, रेशीमबाग चौक, नागपूर

 

विनित

किशोर कुमेरिया (जिल्हाप्रमुख )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *