सर्व धर्मिय वधु वर परिचय मेळावा संपन्न
Summary
सर्व धर्मिय वधु वर परिचय मेळावा संपन्न. न्यु संघमित्रा बहुद्देशिय संस्थेच्या वतिने रेडक्रास भवन चंद्रपूर येथे 09 फेब्रुवारी 2025 ला घेण्यात आला. या मेळाव्यात200वधु वरांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे आयोजक परिवर्तन वधुवर सुचक केंद्राचे द्यंनदिप कांबळे होते.कार्यक्रमाचे. उदघाटन आर्याजी यांनी केले. […]
![](https://policeyoddha.com/wp-content/uploads/IMG-20250215-WA0003.jpg)
सर्व धर्मिय वधु वर परिचय मेळावा संपन्न. न्यु संघमित्रा बहुद्देशिय संस्थेच्या वतिने रेडक्रास भवन चंद्रपूर येथे 09 फेब्रुवारी 2025 ला घेण्यात आला. या मेळाव्यात200वधु वरांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाचे आयोजक परिवर्तन वधुवर सुचक केंद्राचे द्यंनदिप कांबळे होते.कार्यक्रमाचे. उदघाटन आर्याजी यांनी केले. या कार्यक्रमाला न्यु संघमित्रा बहुद्देशिय संस्थेच्या अध्यक्शा उपस्थित होत्या. आयोजक द्यांनदिप कांबळे प्रमुख पाहुने मा. विवेक कांबळे जगन झाडे हे होते. जाती तोडो समाज जोडो या अभियाना प्रमाणे सर्व जातींनी आपल्या मनातिल उच्च निचतेचा विचार काढुन मनातिल द्वेष अहंकार दुर सारुन चला एक होवु समता वाढवु बंधुता निर्मान करु भारत राष्ट्र बनवु.असे मार्गदर्शन केले. संचालन अल्काता ई शिंदे यांनी केले. प्रास्ताविक आम्रपाली कांबळे यांनी केले आभार प्रदर्शन धनश्याम वानखेडे यांनी केले.