सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा धक्कादायक निर्णय उत्तर प्रदेश सरकारकडुन घेण्यात आला आहे .
Summary
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा धक्कादायक निर्णय उत्तर प्रदेश सरकारकडुन घेण्यात आला आहे . सरकारी कर्मचाऱ्यांना मुदतपुर्व सेवानिवृत्ती देण्यात कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना 60 वर्षापुर्वीच सेवानिवृत्त व्हावे लागणार आहे .या निर्णयावर राज्य कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसून […]
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा धक्कादायक निर्णय उत्तर प्रदेश सरकारकडुन घेण्यात आला आहे . सरकारी कर्मचाऱ्यांना मुदतपुर्व सेवानिवृत्ती देण्यात कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना 60 वर्षापुर्वीच सेवानिवृत्त व्हावे लागणार आहे .या निर्णयावर राज्य कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसून येत आहे .
उत्तर प्रदेश राज्य सरकारने वयाच्या 50 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या अकार्यक्षम , मोठ्या आजाराने त्रस्त त्याचबरोबर भ्रष्टाचाराचा आरोप असणाऱ्या राज्यातील कर्मचाऱ्यांना मुदतपुर्व सेवानिवृत्ती देण्याचे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिला आहे .उत्तर प्रदेश राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे . जे कर्मचारी कार्यक्षम आहे किंवा उत्तम कामगीरी करत आहेत अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती देण्यात येणार नाही . असे उत्तर प्रदेश सरकारकडुन स्पष्ट करण्यात आलेले आहेत .याबाबत दि.31 जुलै 2022 पर्यंत कार्यवाही करण्याचे आदेश राज्य सरकारने प्रशासनाला देण्यात आले आहे . व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत