BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

सरकारने ठरवलं तर ४ दिवसांत महाराष्ट्र कोरोना मुक्त होईलं !! सुरुवात पवारांनी करावी – मयूर थोरात

Summary

मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. ६ एप्रिल २०२१ कोणताही साथीचा रोग हद्दपार करायचा असेलं तर लसीकरण, औषधोपचार ,समाज जाग्रुती आणि सर्वात शेवटी लाँकडाउन करण्यात यावे. लसं ही महाराष्ट्र राज्यातील पुण्यात तयार होते आणि महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. तसेच १२ […]

मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम
दि. ६ एप्रिल २०२१
कोणताही साथीचा रोग हद्दपार करायचा असेलं तर लसीकरण, औषधोपचार ,समाज जाग्रुती आणि सर्वात शेवटी लाँकडाउन करण्यात यावे. लसं ही महाराष्ट्र राज्यातील पुण्यात तयार होते आणि महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. तसेच १२ कोटी लसी ३ दिवसांत सिरम तयार करुन घेतले जाऊ शकते.
महाराष्ट्रात मतदान केंद्र नाही असं गावं नाही आणि एस टी पोहचत नाही असं गावं नाही ! असेलही तर क्वचितच! निवडणूकीला हीचं यंत्रणा काम करते ! म्हणजे लस वितरण व्यवस्था व लसीकरण केंद्र तयारचं आहेतच यात शंका नाही. प्रश्न आहे फक्त लसं देण्याचा ? प्रत्येक मतदान केंद्रात शिक्षक – तलाठी – ग्रामसेवक ही यंत्रणा मदतीला आहेचं ! ( सर्व क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी कामाला लागले तर घरातून ओढून आणून लसं देणं शक्य आहे ऐवढी यंत्रणा सरकार कडे उपलब्ध आहे हि बाब नाकारता येणार नाही. सरकारी व खाजगी हाँस्पिटलचे डॉक्टर , सर्व स्टाप लस टोचूण्या साठी सहखुशीने सरकारच्या मदतीला येतील !
लसं मोफत असल्याने काळाबाजार किंवा हेराफेरीचा प्रश्न येणारचं नाही ! तसेच
सर्व ४० खासदार २८८ आमदार , मुख्यमंत्री , विरोध पक्ष यांनी प्रधान मंत्री महोदयांना १२ कोटी लसीची एकमुखाने मागणी केली तर एका मिनिटात लसं उपलब्ध होईल !हे करू शकतं फक्त सरकार आणि निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षनेते.
सरकारला जमतं नसेल तर निवडणूक आयोगाला सांगा ते देतीलं लसीकरण करून ??
लसीकरण ,औषधोपचार करून जर कोरोना नियंत्रित होतं नसेल तर लाँकडाउन केला पाहिजे !
सरकारला कोरोनाच्या नावाने राजकारण करायचे आहे का❓ खरचं कोरोना हद्दपार करायचा आहे ते अगोदर ठरवावं लागते.
तरच हे शक्य आहे. नियोजन करणे आवश्यक आहे.
सरकारने ४ दिवस ! दिवसं रात्र लसीकरण मोहीम राबवली तर कोरोना आडनावाला शिल्लक राहणार नाही ! हि महत्त्वाची भूमिका शासनाने ठरविणे गरजेचे आहे.
तसेच ५४५ खासदार, ,२४५ राज्य सभा खासदार , ४१२० देशातील आमदार यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये जरी दिले तर २,४५५,०००,०००,लाख
२अरब ४५ कोटी ५० लाख रुपये जमा होतील .तसेच यात आजी – माजी खासदार आमदार हे जर पुढे आले तर भारतीय अर्थ व्यवस्था पण मजबुत होईल. यात शंका नाही. आता वेळ या राजकारणी लोकांची आहे, जनतेसाठी कोण कोण पुढे येतं हे पाहण्याची? निवडणूकीत करोडो लाखो खर्च करणारे जनते साठी पुढे यावे अशी विनंती भारतीय नागरीक म्हणून करीत आहे.
या महत्त्वाच्या आणि जनहिताच्या बाबतीत सर्व राजकारण्यांनी ह्याची दखल घेतली पाहिजे. जर ह्या सर्व लोकांनी होकार दिला तर सर्व आम जनता आपापल्या परीने देशासाठी नक्कीच मदत करील आता अजिबात शंका नाही.
सर्वात पहिली शरद पवार साहेबांनी आपल्या पासून सुरुवात करावी. मग उद्धव साहेबांनी सर्वांना आदेश द्यावा की महाराष्ट्रातील सर्व आजी माजी विधानसभा व राज्यसभा सदस्यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये CM फंडात जमा करावे. मग बघा अवघा महाराष्ट्र कसा पुढे येतो ते. याची सुरुवातही महाराष्ट्राने शासनाने करावी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *