समता सैनिक दला तर्फे तहसिलदार यांना निवेदन
Summary
बल्रारपुर(दि पिपल न्यूज ब्यूरो) अनु.जाती/जमाती आरक्षणात वर्गीकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला,त्या निर्णयाचे विरोधात समता सैनिक दल, नवीन आयाम देणारे स्मृतीशेष मार्शल विमल सूर्य चिमणकर सर, केंद्रिय संघटक मार्शल सुनिल सारीपुत्त सर, बल्लारपुर तालुक्याचे वतीने २१आगस्ट,२०२४ रोजी दुपारी मागण्यांचे निवेदन मा.तहसिलदार,बल्लारपुर […]

बल्रारपुर(दि पिपल
न्यूज ब्यूरो)
अनु.जाती/जमाती आरक्षणात
वर्गीकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला,त्या निर्णयाचे
विरोधात समता सैनिक दल, नवीन आयाम देणारे स्मृतीशेष मार्शल विमल सूर्य चिमणकर सर,
केंद्रिय संघटक मार्शल सुनिल
सारीपुत्त सर, बल्लारपुर तालुक्याचे वतीने २१आगस्ट,२०२४ रोजी दुपारी मागण्यांचे
निवेदन मा.तहसिलदार,बल्लारपुर
यांना देण्यात आले.
यावेळी शिष्टमंडळात मार्शल
डाॅ.भास्कर कांबळे सर,नॅउशनल थिंक टॅंक,समता सैनिक दल,मार्शल तारचंद रायपुरे,स्टेट प्रोग्रामर,समता सैनिक दल,मार्शल
धनराज पुणेकर,संघटक,समता सैनिक दल,जिल्हा चंद्रपुर,मार्शल
कृष्णमुर्ती रामटेके,समता सैनिक दल,बौध्दिक प्रमुख,बल्लारपुर तालुका,मार्शल निवारण कांबळे सर,विदर्भ संघटक,समता सैनिक दल,मार्शल प्रणिकेत रायपुरे, संघटक,समता सैनिक दल,बल्लारपुर,
मार्शल प्रदिप पुणेकर सर,मार्शल मनोहर कांबळे सर,बल्लारपुर तालुका,संरक्षक,समता सैनिक दल,मार्शल स्वप्निल देवगडे,मार्शल सुवर्णा पाटील,मॅडम संघटिका,समता सैनिक दल,महिला विंग, बल्लारपुर,मार्शल रंजना वाघमारे,मार्शल योगिता चिकाटे,मार्शल सुधा डांगे व मार्शल प्रामुख्याने उपस्थित होते.