“संत सेवालाल महाराज जयंती”

दिनांक १५-०२-२०२५ रोजी पोलीस नियंत्रण कक्ष भंडारा येथे मा. पोलीस अधीक्षक भंडारा यांचे मार्गदर्शनात “संत सेवालाल महाराज जयंती” यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी पोलीस नियंत्रण कक्ष भंडारा येथील श्रेणी पोउपनि श्री उईके, पोलीस मुख्यालय येथील श्रेणी पोउपनि श्री शेंदुरकर, आर.सी.पी. पथक, तसेच इतर शाखेतील पोलीस अंमलदार उपस्थित होते.