संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
Summary
मुंबई, दि. 8 :- संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संत […]
मुंबई, दि. 8 :- संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात आमदार भरतशेठ गोगावले यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.