संतोष ला सरकार कडून काही अर्थसाहाय्य पाहीजेत
भंडारा जिल्हा वार्ता-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसील मधील आष्टी गावातील संतोष घनशाम गौपाले वय अठ्ठावीस वर्षे हा व्यक्ती आष्टी गावात वास्तव्य करतो,घरात तो आणी दुसरा भाऊ आहे व म्हातारे आई वडील आहेत, परिस्थिती फार बिकट आहे.
त्याची ऊंची फक्त तीन फुट आहे. घरातील सर्व कामे तो करतो.त्याचे शिक्षण दहावी पास आहे.
तो आपल्या शरीराला भगवानाची देण माणतो.
त्याची एकचं अपेक्षा आहे कि सरकारपासुन काही अर्थसाहाय्य मिळायला पाहिजे जेणेकरून त्याचा उदरनिर्वाह व्हायला पाहिजे.
राजेश ऊके
डिप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार-9765928259