श्री वसंतराव फुटाणे यांचे दु:खद निधन

नागपूर : – बहुजन रिपब्लिकन सोसाटिस्ट पार्टी विदर्भ प्रदेश अध्यक्ष मा. विशेष फुटाणे यांचे वडिल श्री वसंतराव जगन्ननाथ फुटाणे यांचे शनिवार (दि.५) नोव्हेंबर २०२२ ला रात्री १० वाजता वृध्दपकाळाच्या असाध्य रोगाच्या आजाराने दु:खद निधन झाले. ते ७२ वर्षाचे होते. त्यांची अंतिम यात्रा त्यांचे राहते घर टेकाडी (को. ख.) ता. पारशिवनी जि नागपुर येथुन रविवार (दि.६) नोहेंबर ला दुपारी १२ वाजता काढुन टेकाडी (को.ख.) स्मशान घाट येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. त्याचा मागे दोन मुले, एक मुलगी व सुना, नातवंडा सह बराच मोठा आप्त परिवार ते मागे सोडुन गेले.