क्राइम न्यूज़ चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

श्री महेश राजुरकर अधिक्षक अभियंता तथा अशोक उमरे AC यांचे कळून योद्धा कन्ट्रस्कशन कंपनीची फसवणूक

Summary

चंद्रपूर cstps वार्ता: चंद्रपूर महाओष्निक विद्युत केन्द्र (निर्मिती) cstps चंद्रपूर इथे 2020 पासून योद्धा कन्ट्रस्कशन हे मा.श्री ओसवाल साहेब तथा श्री सपाटे साहेब मुख्य अभियंता या दोनही अधिकाऱ्यांचा मार्गदर्शनाने योद्धा कन्ट्रस्कशन हे cstps इथे छोटे मोठे कामे देत होते ते […]

चंद्रपूर cstps वार्ता: चंद्रपूर महाओष्निक विद्युत केन्द्र (निर्मिती) cstps चंद्रपूर इथे 2020 पासून योद्धा कन्ट्रस्कशन हे मा.श्री ओसवाल साहेब तथा श्री सपाटे साहेब मुख्य अभियंता या दोनही अधिकाऱ्यांचा मार्गदर्शनाने योद्धा कन्ट्रस्कशन हे cstps इथे छोटे मोठे कामे देत होते ते काम प्रमाणिकपणे साहेब सांगतील त्या गाइडलाइन नुसार कामे करायचे त्याचवेळात नव्यानी उपमुख्य अभियंता म्हणून मा. श्री श्यामजी राठोड साहेब हे cstps ईथे रुजू झाले 8,9, क्र. संचचे मा. श्री राठोड साहेब DYC म्हणून होते तशातच योद्धा कन्ट्रस्कशनची राठोड साहेबा सोबत ओढक झाली. साहेबांचा स्वभाव एक मनमिळाऊ, लोकप्रियता, प्रेमळ स्वभावाचे आहेत साहेबांकडून मी कामाची मागणी केली असता साहेबांनी माझे उत्कृष्ट करीत असलेले काम लक्षात घेता chpd सेक्शन चे फेब्रिकेशन चे काम चांगले उत्कृष्ट करण्यात यावे म्हणून रामटेके यांना काम देण्यास सांगितले सांगितल्या प्रमाणे रामटेके साहेबांनी फाईल तयार केली PR. NO. 1100153944 आणि टेंडर क्र. 2279 नंबर चा टेंडर भरण्यात आले होते मी स्वतः अधिकाऱ्याकडे जाऊन फाईल वर सह्या घेतल्या त्या टेंडर मध्ये कॉलिफाईट होऊन सुद्धा हे दोन्हीही हरामखोर अधिकारी महेश राजूरकर व अशोक उमरे यांनी मला जाणून भुजून हेतुपूरस्कर माझ्या सोबत माझी फसवणूक करण्यात आली मी वारंवार महेश राजुरकर यांच्याकडे फाईल संबंधित विचारणा करीत असताना मला सांगायचे तुमची फाईल व्हायची आहे. असा हा हरामखोर राजुरकर दिशाभूल करीत होता या हरामखोरांनी माझ्या तोंडातला घास हिसकावला आणि बाहेरील एका ओरिएंटल इंटरप्राइजेस नावाच्या असलेल्या कंपनीला आर्थिक व्यवहार करून स्थानिक बेरोजगारांना डावलून ओरिएंटल इंटरप्राइजेस ला काम देण्यात आले अशा या हरामखोराना परडी इथे बदली करण्यात यावी अशी CMD कडून स्थानिक कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *