श्री निकेतन आर्टस कॉर्मस कॉलेज नागपूर मध्ये सेवा योजनांचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
श्री निकेतन आर्टस कॉमर्स कॉलेज मध्ये राष्ट्रीय सेवा योजनांचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान डॉ. श्रीबाला देशपांडे तर कार्यक्रमाचे वक्ते डॉ. राजेंद्र मालोकर होते व कार्यक्रम अधिकारी विजय पाठक होते
स्थापना दिवसाचे औचित्य साधून प्राचार्या म्हणाल्या कि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयात येणाऱ्या कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्याव्यक्ती मत्वाचा विकास केला पाहिजेकार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन बी. ये. भाग. 3चा विद्यार्थी सोनूकुमार शर्मा यांनी केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्याथ्री उपस्थित होते.
दिलीप भुयार.
पश्चिम नागपूर
प्रतिनिधी
9503309676