BREAKING NEWS:
पुणे महाराष्ट्र हेडलाइन

शिक्रापूर पुणे येथे आयोजित गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान

Summary

शिक्रापूर पुणे येथे आयोजित गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान अंतर्गत कस्तूरी शिक्षण संस्था चे शिक्षणशास्त्र महाविद्यालय शिक्रापूर मध्ये प्राचार्य डॉ जगदिश राठोड यांच्या अधक्षेते महाविद्यायांमधील परिसरात बी. एड. चे छत्रद्यापकानी स्वच्छता अभियान राबिण्याचे कार्य केले. या प्रसंगी प्राचार्यांनी सर्व छत्राद्यापकाना […]

शिक्रापूर पुणे येथे आयोजित गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान अंतर्गत कस्तूरी शिक्षण संस्था चे शिक्षणशास्त्र महाविद्यालय शिक्रापूर मध्ये प्राचार्य डॉ जगदिश राठोड यांच्या अधक्षेते महाविद्यायांमधील परिसरात बी. एड. चे छत्रद्यापकानी स्वच्छता अभियान राबिण्याचे कार्य केले. या प्रसंगी प्राचार्यांनी सर्व छत्राद्यापकाना म. क गांधी जयंती निमित्त गांधीजी च्या जीवन चरित्र या वर प्रकाश टाकला व श्र्वाचाता व आरोग्य बाबत माहिती देण्यात आली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा संजय राऊत यांनी केले तर संचालन प्रा निखील जगताप यांनी केले व आभार प्रा खैरे सर यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालया यातील छत्राद्यापक मोठ्या संख्येत उपस्ती होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *