महाराष्ट्र हेडलाइन

शिंदे सरकार चा बजट म्हणजे दिव्य स्वप्न आकाश गजबे

Summary

जुन्याच योजनांना मुलामा देऊन नवीन योजना २०२४ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प मांडलेला आहे. जीएसटीमध्ये कोणताच बदल नाही. या बजेटमध्ये वाढत्या महागाईबद्दल तरतूद नाही. शेतीविषय धोरणांसंदर्भात कुठल्याही प्रकारची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात येणार आहे. त्यांची […]

जुन्याच योजनांना मुलामा देऊन नवीन योजना २०२४ च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प मांडलेला आहे. जीएसटीमध्ये कोणताच बदल नाही. या बजेटमध्ये वाढत्या महागाईबद्दल तरतूद नाही. शेतीविषय धोरणांसंदर्भात कुठल्याही प्रकारची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यात येणार आहे. त्यांची आर्थिक तरतूद दाखवण्यात आलेली नाही. तसेच लघुउद्योगांसाठी कुठल्याही प्रकारची ठोस धोरणे नसल्याने अर्थ व्यवस्थेला हवा तेवढा उपयोग होऊ शकलेला नाही.
आकाश गजबे, प्रदेशउपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *