शासनाच्या नियमानुसार आष्टी यात्रा रद्द पण भावुक भक्तांनी शोसल डिस्टिंग व मास्क वापरुन शासनाला सहकार्य
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क वार्ता*:-तुमसर तहसिल मधील आष्टी गावात पुरातन काळापासून गरदेव यात्रा भरत होती.
परंतु कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन माननीय जिल्हाधिकारी भंडारा संदिप कदम साहेब व पोलीस अधीक्षक वंसत जाधव साहेब यांच्या आदेशानुसार आष्टी गावातील गरदेव यात्रा रद्द केली.
धुलीवंदनाच्या समाप्ती नंतर भावीक भक्तांनी शोसल डिस्टिंग व मास्क वापरुन*कोविड-19*पासून बचाव करुन शासनाला सहकार्य केले.
ह्यावेळी तेथील संरपंचा सौ.ज्योति सचिन गेडाम, ग्राम पंचायत सदस्य, गावकरी पोलीस विभागातील थानेदार दिपक पाटील साहेब, बिट जमदार घोळंगे सिपाई जाईभाई,कुमरे, गोपनीय माहिती पुरविनारे नारायण कायंदे, होमगार्ड यांनी सहकार्य केले.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९