BREAKING NEWS:
क्रीड़ा भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2023 – 24

Summary

          शालेय जीवनात विद्याथ्यांमधील सुप्त गुणांना चालना मिळावी, त्यांच्या मधील कौशल्ये विकसीत व्हावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर खेळाचे ही फार महत्व आहे. याकरिता शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद, भंडारा यावर्षी सत्र 2023-24 “शालेय […]

          शालेय जीवनात विद्याथ्यांमधील सुप्त गुणांना चालना मिळावी, त्यांच्या मधील कौशल्ये विकसीत व्हावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर खेळाचे ही फार महत्व आहे. याकरिता शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद, भंडारा यावर्षी सत्र 2023-24 “शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव” जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या व खाजगी प्राथमिक वर्ग (1 ते 4/5) व वरिष्ठ प्राथमिक (6 ते 7/8) शाळांमध्ये राबविण्याचे ठरविले आहे.
दिनांक 28/12/2023 ते 29/12/2023 ला नुकत्याच पार पडलेल्या केंद्रस्तरीय क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सेंद्री बुज
येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्य दाखवुन आयोजित विविध कार्यक्रमामध्ये पारितोषिक प्राप्त केले .

माध्यमिक मुली कबड्डी – प्रथम पारितोषिक
मध्यमिक मुले कबड्डी – द्वितीय परितोषिक
नाटक – प्रथम पारितोषिक
समूह संगीत – प्रथम पारितोषिक
१०० मीटर धावने – प्रथम पारितोषिक
लांब उडी – द्वितीय परितोषिक
अशा प्रकारे विदयार्थ्यांचा माननीय केंद्र प्रमुख व प्रमुख अतिथि यांच्या हस्ते परितोषिक व ट्रॉफी देऊन आणि मेडल व पुष्प गुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *