नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

शब्दाच्या धनी असलेल्या इंजि प्रा,सुशमाताई भड यांनी डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेला प्रिंटर व लॅपटॉप दिली भेट

Summary

नागपूर:- डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद कार्यालयात काल दिनांक 11 फरवरी 2023ला सायंकाळी पाच वाजता इंजि सुषमा भड यांचे मनोगत व्यक्त करण्याकरता सहविचार सभा आयोजित केली होती त्या सभेला अध्यक्ष म्हणून रमेश बिजेकर, प्रमुख पाहुणे म्हणून अर्चना बर्डे शांताराम […]

नागपूर:- डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद कार्यालयात काल दिनांक 11 फरवरी 2023ला सायंकाळी पाच वाजता इंजि सुषमा भड यांचे मनोगत व्यक्त करण्याकरता सहविचार सभा आयोजित केली होती त्या सभेला अध्यक्ष म्हणून रमेश बिजेकर, प्रमुख पाहुणे म्हणून अर्चना बर्डे शांताराम जलते,नंदलाल यादव उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचलन जिल्हाध्यक्ष डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद योगेश कडू यांनी केले, मेघराज गवखरे, गजानन कोगरे ,मोहन देवके, सुनील बडवाईक प्रवीण कोल्हे लोकोत्तम बुटले, विजय नांदेकर, दुलीचंद कुंभलकर, रोशन टेकाळे, अतुल बालपांडे प्रवीण कोल्हे, संजय निंबाळकर,कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते
सुषमा भड यांनी मनोगत व्यक्त करत असताना मी जरी शिक्षक मतदार संघामध्ये निवडून आली नाही तरी मात्र मी शिक्षकांचे कार्य असणाऱ्या अडचणी सोडविण्यास सदैव तत्पर असेल असे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले, अध्यक्ष भाषणामध्ये रमेश बीजेकर यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण याबद्दल उपस्थित शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले, व अध्यक्ष भाषणानंतर सुषमा भड यांनी डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद उपस्थित कार्यकर्त्यांना प्रिंटर v लॅपटॉप देऊन सदिच्छा भेट दिली भेट दिली भेट दिल्यानंतर अध्यक्ष संजय निंबाळकर यांनी सुषमा ताईंचे आभार मानून त्यांना आभार पत्र देण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *