व्यापारी वर्गांना कोविड-19ची नियमाच्या वेळात शिथीलता-जिल्हाधिकारी संदिप कदम
Summary
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी मार्फत भारतीय साथरोग अधिनियम 1897, 1) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005,2) फौजदारी प्रक्रिया चे कलम 144नुसार तिसऱ्या *कोविड-19* च्या लाटेला रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी […]
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी मार्फत भारतीय साथरोग अधिनियम 1897, 1) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005,2) फौजदारी प्रक्रिया चे कलम 144नुसार तिसऱ्या *कोविड-19* च्या लाटेला रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी माननीय श्री संदिप कदम व संपुर्ण प्रशासन सुसज्ज आहे.
माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिनांक 3अगष्ट 2021ला आदेश काढुन व्यापारी वर्गासाठी दुकान बंद, सुरू चा नविन वेळापत्रक जाहीर केला.
सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 .00ते रात्री 8.00वाजेपर्यत राहतील.
शनिवार सकाळी7.00ते दुपारी 3.00 पर्यंत राहतिल.
रविवार ला फक्त जिवनावशक वस्तू दुपारी 3.00वाजेपर्यत मिळेल.
होटेल व रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार 4.00वाजेपर्यत खुली राहिल.
पार्सल सेवा पुर्विच्या वेळापत्रकानुसार सुरू राहील.
रात्री 9.00वाजेपासुन पहाटे 5.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण( जिल्हाधिकारी)सन 2005 नुसार नियम तोडणाऱ्ऱ्यास भारतीय दंड संहिता 1860नुसार कलम 188,269,270,271नुसार शिक्षेस पात्र असतिल.
राजेश उके
डेप्युटी डायरेक्टर
तथा विशेष पत्रकार
-9765928259