BREAKING NEWS:
भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

विष्व हिन्दू परिषद बंजरंग दल शाखा आष्टी तर्फे श्री नवयुवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आष्टी येथे महाआरती व प्रशाद वित्रणाचे कार्यक्रम आयोजित केले

Summary

स्वार्थी करमकर/महिला प्रतिनिधी तालुका तुमसर:- विष्व हिन्दू परिषद दिनांक १७/०९/२०२१ रोज सुक्रवार ला। बंजरंग दल शाखा आष्टी तर्फे श्री नवयुवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आष्टी येथे महाआरती व प्रशाद वित्रणाचे कार्यक्रम आयोजित केले होते। त्यात शाखा आष्टी व नाकाडोंगरी चे […]

स्वार्थी करमकर/महिला प्रतिनिधी

तालुका तुमसर:-

विष्व हिन्दू परिषद दिनांक १७/०९/२०२१ रोज सुक्रवार ला।
बंजरंग दल शाखा आष्टी तर्फे श्री नवयुवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आष्टी येथे
महाआरती व प्रशाद वित्रणाचे कार्यक्रम आयोजित केले होते।
त्यात शाखा आष्टी व नाकाडोंगरी चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते।
त्यात जिल्हा गौरक्षा प्रमुख टिंकुजी यादव,तालुका संयोजक राहुल जी जैन, व तालुका गौरछा प्रमुख उमेश गौपाले यांनी जास्तीत जास्त संखेनि संगठनात जुड़ावे व मातृसक्ति दुर्गावाहिनी मधे आमच्या आई बहिनी सम्मिलित व्हावे असे आग्रह करुण त्यांना प्रोत्साहित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *