Summary
मुंबई, दि. 6 : दिवंगत माजी विधानसभा सदस्य गिरजाबाई मच्छिंद्रनाथ जाधव यांना विधानसभेत शोकप्रस्तावाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिवंगत श्रीमती जाधव यांच्या दु:खद निधनाबद्दल सभागृहामध्ये शोकप्रस्ताव मांडून श्रद्धांजली अर्पण केली.