BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना पोलीस संरक्षण देण्यात येणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

Summary

मुंबई, दि.6 : विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना राज्य शासनामार्फत आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले. श्री.वळसे-पाटील म्हणाले, विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना संरक्षण पुरवण्याची मागणी काही विधानसभा सदस्यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर […]

मुंबई, दि.6 : विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना राज्य शासनामार्फत आवश्यक ते पोलीस संरक्षण देण्यात येईल असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.

श्री.वळसे-पाटील म्हणाले, विधानसभा सदस्य भास्कर जाधव यांना संरक्षण पुरवण्याची मागणी काही विधानसभा सदस्यांनी विधानसभेत केली. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी श्री. जाधव यांना पोलीस संरक्षण देण्याबाबत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *