BREAKING NEWS:
गोंदिया हेडलाइन

विद्यामेघ फांउडेशन द्वारे भव्य रक्तदान शिबिर

Summary

दि. 28-12-2023 ला स्व सौ विद्या योगेन्द्र कटरे यांच्या 10 व्या पुण्यतिथि निमित्त विद्यामेघ फांउडेशनच्या सौजन्याने व लोकमान्य टिळक ब्लडबँक मार्फत मास्टर केयर पब्लिक स्कूल च्या भव्य प्रांरगणात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळी विद्या मेघ फाउंडेशनचे डायरेक्टर श्री वाय […]

दि. 28-12-2023 ला स्व सौ विद्या योगेन्द्र कटरे यांच्या 10 व्या पुण्यतिथि निमित्त विद्यामेघ फांउडेशनच्या सौजन्याने व लोकमान्य टिळक ब्लडबँक मार्फत मास्टर केयर पब्लिक स्कूल च्या भव्य प्रांरगणात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळी विद्या मेघ फाउंडेशनचे डायरेक्टर श्री वाय टी कटरे माजी सभापती व डायरेक्टर सौ मेघा बिसेन व मास्टर केयर चे सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग व पालकवर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *