विदर्भात वादळ , गारपिटाचा हवामान अंदाज सतर्कतेचा इशारा
भारतीय मौसम विभाग नागपुर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दी.9 ते 12 एप्रिल दरम्यान विदर्भातील जिल्ह्यांमद्धे विज पड़ने, गारपिट, हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविन्यात आली आहे. याबाबत सर्व यंत्रनांनी सतर्क राहावे , असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर