BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

वरोरा येथे रा.काँ.पा.वर्धापणदिन साजरा

Summary

वरोरा:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२व्या वर्धापणदिनाच्या निमित्ताने पक्ष ध्वजारोहणाचा कार्यक्रम रा.काँ.पा.जनसंपर्क कार्यालय वरोरा येथे विधानसभा अध्यक्ष मा.विलासभाऊ नेरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रातील पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन करण्यासाठी वर्धापणदिनाच्या निमित्ताने गाव तेथे शाखा…घर येथे वृक्ष […]

वरोरा:- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २२व्या वर्धापणदिनाच्या निमित्ताने पक्ष ध्वजारोहणाचा कार्यक्रम रा.काँ.पा.जनसंपर्क कार्यालय वरोरा येथे विधानसभा अध्यक्ष मा.विलासभाऊ नेरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रातील पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन करण्यासाठी वर्धापणदिनाच्या निमित्ताने गाव तेथे शाखा…घर येथे वृक्ष हा कार्यक्रम संपूर्ण वरोरा विधानसभा क्षेत्रांत घेण्याचा संकल्प करण्यात आला..कार्यक्रमास विलासभाऊ नेरकर विधानसभा अध्यक्ष ,जिल्हाकार्याध्यक्ष बंडूजी डाखरे ,सरचिटणीस राजेंद्रजी वरघने चंद्रकांत कुंभारे तालूकाध्यक्ष (ओ.बी.सी.सेल ).दिनेश मोहारे रा.काँ.पा.युवक अध्यक्ष ,माजी पंचायत समिती सदस्य अविनाश ढेंगळे,महिला शहर अध्यक्ष सुनीता नरडे,बंडूभाऊ भोंगाडे,मुजमील शेख,सरचिटणीस युवक जिल्हा चंद्रपूर,,शहर अध्यक्ष अल्पसंख्याक हसन डोसानी, नगाजी निंबाळकर,शहर युवक अध्यक्ष ओम खिरटकर, उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *