वरोरा जि. चंद्रपूर येथे बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार द्वारा आयोजित माजी खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्यात बाळूभाऊंच्या आठवणी सांगून त्यांना श्रध्दांजली अर्पण करतांना लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान.
Summary
📌वरोरा जि. चंद्रपूर येथे बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार द्वारा आयोजित माजी खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्यात बाळूभाऊंच्या आठवणी सांगून त्यांना श्रध्दांजली अर्पण करतांना लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान. यावेळी ऑटो रिक्षा चालकांना विम्याचे कार्ड वितरित करण्यात आले. […]

📌वरोरा जि. चंद्रपूर येथे बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार द्वारा आयोजित माजी खासदार स्व. बाळूभाऊ धानोरकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्यात बाळूभाऊंच्या आठवणी सांगून त्यांना श्रध्दांजली अर्पण करतांना लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान. यावेळी ऑटो रिक्षा चालकांना विम्याचे कार्ड वितरित करण्यात आले.
या पुण्यस्मरण सोहळ्याचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, प्रमुख अतिथी प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर अडबले, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, सुभाष भाऊ धोटे, आमदार संजय देरकर, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी आमदार अविनाश वारजुकर, माजी आमदार वामनरावजी कासावार, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार, राजेंद्र वैध, सुभाष बोबडे, रवींद्र शिंदे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, काँग्रेस प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रेय, चंद्रपूर शहर अध्यक्ष रामु तिवारी, चिमुर काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय गावंडे व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली
सौ. राखी मडावी
मो. 915838003